जानवा ही अर्जुनी / मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणारी ग्रामपंचायत असून गोंदिया जिल्ह्यात स्थित आहे. ग्रामपंचायत जानवा अंतर्गत जानवा व काटगाव या गावांचा समावेश आहे. गावाने स्वच्छता, पाणीपुरवठा व डिजिटल प्रशासन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
QR कोड स्कॅन करून थेट Google Map उघडा
कु.सरिता सु. कावळे
ग्रामपंचायत अधिकारी
मा.श्री. राहुल ताराचंद निखारे
प्रशासक